Wednesday, 29 July 2015

तुम्ही बाहुबली फिल्म पहिली का ?

तुम्ही बाहुबली फिल्म पहिली का ?

बाहुबली फिल्म

 1) बाहुबली फिल्म भारतीय इतिहासातील सर्वात महागडी (बिग  बजेट) फिल्म आहे .

 2) या चित्रपटासाठी मध्ये विशेष डिजिटल मार्केटिंगचे  धोरण वापरले होते . व  त्यामुळे त्याची  लोकप्रियता वाढली.

3) नुकताच प्रकाशित झालेला "ज्युरासिक वर्ल्ड" आणि "बाहुबली " यामध्ये एकाच विजुअल इफैक्ट टीम ने काम केले आहे .

4) या फिल्ममध्ये  85 करोड़ रुपए वीजुअल इफैक्ट्स साठी  खर्च  केले आहेत .

5) ही फिल्म काल्पनिक युद्धावर आधारित  आहे . तसेच या फिल्मसाठी  250 करोड़ रुपए केला आहे .


मी बाहुबली फिल्म  पहिली परंतु मला कट्टापाने  बाहुबलीला का मारले  हे कळाले नाही .
त्यासाठी मला २०१६ मधील बाहुबलीचा दुसरा भाग पाहावा लागणार आहे .